అర్థం : मानेचा पुढील भाग.
ఉదాహరణ :
गारवा वाढताच त्याने आपला गळपट्टा गळ्याभोवती गुंडाळला.
పర్యాయపదాలు : नरडे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग.
ఉదాహరణ :
घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मानेतील ज्या नलिकांमधून खाद्यपदार्थ पोटात जातात किंवा आवाज निघतो.
ఉదాహరణ :
समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहलाचे भगवान शंकराने प्रशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :