అర్థం : प्रचंड वेगाने उडणारा, तीक्ष्ण आणि मजबूत, बाकदार चोच असलेला, अणकुचीदार नख्या असलेला, घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक शिकारी पक्षी.
ఉదాహరణ :
गरूडात मोठाले प्राणीसुद्धा उचलून नेण्याची शक्ती असते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गिद्ध की जाति का एक बड़ा पक्षी जिसको सब पक्षियों का राजा माना जाता है।
पुराणों में गरुड़ को विष्णु का वाहन कहा गया है।Any of various large keen-sighted diurnal birds of prey noted for their broad wings and strong soaring flight.
bird of jove, eagleఅర్థం : पुराणांमध्ये वर्णिलेला विष्णू देवाचे वाहन असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
गरूड विष्णू देवाचे परम भक्तदेखील आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पुराणों में वर्णित भगवान विष्णु का वाहन एक पक्षी।
गरुड़ भगवान विष्णु के परम भक्त भी हैं।A supernatural eagle-like being that serves as Vishnu's mount.
garudaఅర్థం : गिधाजाएवढ्या आकाराचे काळे तोंड असलेला एक धनेश.
ఉదాహరణ :
सदाहरितपर्णी आणि पानगळीची आर्द्र जंगले ही मोठ्या अबलख धनेशाती निवासस्थाने आहेत.
పర్యాయపదాలు : मोठा अबलख धनेश
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Bird of tropical Africa and Asia having a very large bill surmounted by a bony protuberance. Related to kingfishers.
hornbill