అర్థం : चालू होण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा.
ఉదాహరణ :
ह्या घटनेमुळे त्यांच्या कार्याला चालना मिळाली.
పర్యాయపదాలు : चालना
అర్థం : विशिष्ट स्थितीच्या सापेक्षतेने होणारा बदल.
ఉదాహరణ :
धक्का दिल्याने चेंडूला गती मिळाली.