సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : हवेतील आर्द्रतेमुळे धातूवर चढणारा थर.
ఉదాహరణ : पावसात भिजल्याने फावड्याला गंज लागला
పర్యాయపదాలు : तांब
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
लोहे आदि पर चढ़ने वाला वह काला अंश जो हवा और नमी के प्रभाव से उत्पन्न होता है।
A red or brown oxide coating on iron or steel caused by the action of oxygen and moisture.
అర్థం : स्वयंपाक बनवण्यास उपयोगी पडणारे लांबट भांडे.
ఉదాహరణ : सीतेने चुलीवर गंज ठेऊन त्यात आमटी उकळत ठेवली.
అర్థం : तलवारीच्या तोटीची पात.
ఉదాహరణ : त्याने गाज्यालापण धार करवून घेतली.
పర్యాయపదాలు : गाज्या
అర్థం : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.
ఉదాహరణ : हा या शहरातला मोठा बाजार आहे
పర్యాయపదాలు : बाजार, बाजारपेठ, हाट
वह स्थान जहाँ तरह-तरह की चीज़ें खरीदी या बेची जाती हैं।
A street of small shops (especially in Orient).
ఆప్ స్థాపించండి