అర్థం : सुगरणीचे घरटे.
ఉదాహరణ :
खोप्यात सुगरणीची पिले आहेत.
खोपा दिसायला खूप सुंदर असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वेणी घातल्यावर त्याचा डोक्यावर बांधलेला बुचडा.
ఉదాహరణ :
तिने खोप्यावर मोगर्याची वेणी माळली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :