సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : ज्यात वारंवार खोकावे लागते असा आजार.
ఉదాహరణ : ह्या औषधाने माझा खोकला पूर्ण बरा झाला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
अधिक खाँसने का रोग।
అర్థం : उरातला वायू कंठाला हिसडा देत, आवाज करत बाहेर पडण्याची क्रिया.
ఉదాహరణ : मात्रा चाटल्याबरोबर त्याचा खोकला लगेच थांबला.
छाती का वायु कंठ को झटका देकर,आवाज करते हुए बाहर निकलने की क्रिया।
ఆప్ స్థాపించండి