సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : आपल्या हातून झालेली चूक आठवून मनाला लागणारी टोचणी.
ఉదాహరణ : त्याला आपल्या चुकीविषयी पश्चात्ताप वाटू लागला.
పర్యాయపదాలు : अनुताप, उपरती, दिलगिरी, पश्चात्ताप, पस्तावणी, पस्तावा, रुखरुख, हळहळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
अपनी गलती का एहसास होने पर मन में होने वाला दुःख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
అర్థం : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.
ఉదాహరణ : रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला
పర్యాయపదాలు : खंत, खिन्नता, दिलगिरी
किसी उचित, आवश्यक या प्रिय बात के न होने पर मन में होनेवाला दुख।
ఆప్ స్థాపించండి