అర్థం : संकोच, भीड दूर होऊन मोकळेपणे वागू लागणे.
ఉదాహరణ :
आपली मते इतरांना पटत आहेत हे पाहून तो खुलला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Talk freely and without inhibition.
open upఅర్థం : पाऊस थांबून आकाश मोकळे होणे.
ఉదాహరణ :
चार दिवसांनी आज पाऊस उघडला.
పర్యాయపదాలు : उघडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बारिश थमने के बाद आकाश से बादल का छँटना।
चार दिनों के बाद आज आसमान खुला है।అర్థం : शोभून दिसणे.
ఉదాహరణ :
हे पागोटे त्या शालजोडीवर खुलते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सुंदर या अच्छा लगना।
यह पोशाक आप पर खिल रही है।