అర్థం : प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राच्या कोल्हापूरजवळील एक ठिकाण.
ఉదాహరణ :
खिद्रापूरमध्ये कोपेश्वर नावाचे एक शंकराचे मंदिर आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
महाराष्ट्र में कोल्हापुर के पास का स्थान जो प्राचीन मंदिरों के लिए प्रसिद्ध है।
खिद्रापुर में कोपेश्वर के नाम से शंकरजी का एक मंदिर है।