అర్థం : शरीराच्या एखाद्या भागाला खाजणे.
ఉదాహరణ :
खाजकुइरीचा स्पर्श झालेल्या त्वचेच्या भागाला खाज येते.
పర్యాయపదాలు : खाज सुटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर में या शरीर के किसी अंग में खुजली मालूम होना।
दो दिन से न नहाने के कारण मेरा शरीर खुजला रहा है।అర్థం : खाज येण्याची अवस्था भाव.
ఉదాహరణ :
तो सततच्या खाज येण्याने वैतागला होता.
పర్యాయపదాలు : खाजणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :