అర్థం : गुण, रूप इत्यादींमध्ये खराबी येणे.
ఉదాహరణ :
आमचे कपडे धुण्याचे यंत्र बिघडले.
त्याची तब्येत खालावली.
त्यांच्या राहणीमानाचा दर्जा अधिकाधिक खालावला
పర్యాయపదాలు : खालावणे, बिघडणे, बिघाड होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गुण, रूप, आदि में विकार होना या खराबी आना।
यह यंत्र बिगड़ गया है।