అర్థం : (निंदार्थी) लिहिणे.
ఉదాహరణ :
त्याने घाईघाईने एक पत्र खरडले.
అర్థం : चिकटलेली गोष्ट वा एखाद्या गोष्टीचा अंश घासून तुकडे पाडत सुटा करणे.
ఉదాహరణ :
दुधाचे पातेले चमच्याने खरवडले.
పర్యాయపదాలు : खरवडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पटपट काहीतरी लिहून चालू लागणे किंवा लेखन संपवणे.
ఉదాహరణ :
चार अक्षरे खरडून शामू खेळायला गेला.