పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి खरकटे అనే పదం యొక్క అర్థం.

खरकटे   नाम

౧. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

అర్థం : खरकट्या अन्नाचा कण, चुरा इत्यादी.

ఉదాహరణ : जेवण झाल्यावर तिने सर्व खरकटे उचलून ओल्या फडक्याने लादी पुसली.

అర్థం : राहिलेला अपुरा व्यवहार.

ఉదాహరణ : त्याचे खरकटे आवरता आवरता फार त्रास झाला.

అర్థం : न भाजलेल्या पदार्थाचा स्वयंपाक.

ఉదాహరణ : भाजलेली मुगाची डाळ खरकटी नसल्याने धान्यफराळाला चालते.

खरकटे   विशेषण

౧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

అర్థం : पाण्यात शिजवलेले किंवा मिसळलेले.

ఉదాహరణ : पीठ दुधात किंवा फळाच्या रसात मिसळलेले असतील तर ते खरकटे होत नाही.

౨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

అర్థం : ज्याला पाण्यात शिजवलेले अन्न लागले आहे वा त्या अन्नाचा स्पर्श झाला आहे असा.

ఉదాహరణ : तुझे खरकटे ताट मोरीत घासायला ठेव.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।