అర్థం : भू-गोलाच्या भोवतालचे तारे ज्या गोलाच्या अंतर्वक्र पृष्ठास चिकटलेले आहेत असे भासते तो.
ఉదాహరణ :
श्याम खगोलासंबंधित अधिकाधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहे.
పర్యాయపదాలు : आकाशकटाह, नक्षत्रखचित अंतरिक्ष
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :