సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.
ఉదాహరణ : रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला
పర్యాయపదాలు : खिन्नता, खेद, दिलगिरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी उचित, आवश्यक या प्रिय बात के न होने पर मन में होनेवाला दुख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
అర్థం : धातूचे बनलेले,लाकडी किंवा लोखंडी मूठ असलेले खणण्याचे कोणतेही हत्यार.
ఉదాహరణ : मजूर खनित्राने जमिन खोदत आहे.
పర్యాయపదాలు : खनित्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
लोहे की बनी एक मोटी छड़ के आकार का थोड़ा लंबा उपकरण जिससे मिट्टी आदि में छेद करते हैं।
ఆప్ స్థాపించండి