అర్థం : एखादे मानलेले क्षेत्र ज्यात एखादी संस्था किंवा व्यक्ती कार्यरत असते किंवा त्या व्यक्तीचे कार्यक्षेत्र तेवढ्यापुरतेच असते.
ఉదాహరణ :
ही गोष्ट कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे.
పర్యాయపదాలు : कक्षा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक माना हुआ क्षेत्र जिसमें कोई सक्रिय रहे, कार्य करे, संचालित हो या उस क्षेत्र में नियंत्रित हो या उसकी शक्ति बनी रहे।
वह शिक्षा के क्षेत्र में बहुत ही आगे है।An area in which something acts or operates or has power or control:.
The range of a supersonic jet.అర్థం : जेथे एखादे कार्य केले जाते किंवा विशिष्ट कामासाठी आरक्षित असते ते.
ఉదాహరణ :
सैनिकी प्रशिक्षण क्षेत्रात मला जाता येणार नाही
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A part of a structure having some specific characteristic or function.
The spacious cooking area provided plenty of room for servants.అర్థం : विकिरण करणार्या गोळ्याच्या सर्व बाजू कडची जागा ज्यात विद्युत चुंबकीय दोलन त्याच्या संपर्कात नसलेल्या गोळ्याला प्रकर्षाने आकर्षित करतो.
ఉదాహరణ :
ह्या चुंबकाचे क्षेत्र खूप मोठे आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* विकिरण करनेवाले पिंड के चारों ओर की जगह जिसमें विद्युत चुम्बकीय दोलन उसी तरह के दूसरे पिंड पर जो उसके संपर्क में नहीं है, जोर लगाता है।
इस पिंड का क्षेत्र बहुत शक्तिशाली है।The space around a radiating body within which its electromagnetic oscillations can exert force on another similar body not in contact with it.
field, field of force, force fieldఅర్థం : एखाद्या गोष्टीचा लांब किंवा पसरलेला स्थानिक भाग किंवा क्षेत्र.
ఉదాహరణ :
हा भारताचा कृषी उत्पादक क्षेत्र आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :