అర్థం : एकाच वेळी खूप काही येऊन पडणे.
ఉదాహరణ :
त्याच्यावर संकट कोसळले.
सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे.
పర్యాయపదాలు : उसळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : धमाक्याने पडणे किंवा टक्कर होऊन पडणे.
ఉదాహరణ :
धावपट्टीवर एक विमान कोसळले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :