అర్థం : कोरिया ह्या देशात बोलली जाणारी भाषा.
ఉదాహరణ :
कोरियाला गेल्यावर श्रृंखला कोरियन शिकली.
పర్యాయపదాలు : कोरियन भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कोरिया देश की भाषा।
कोरिया जाने के बाद शृंखला ने कोरियाई सीख ली।The Altaic language spoken by Koreans.
koreanఅర్థం : कोरिया ह्या देशाचा रहिवासी.
ఉదాహరణ :
ऑलिंपिकमध्ये बरेच कोरियनही होते.
పర్యాయపదాలు : कोरियाई
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कोरिया देश का निवासी।
तैराकी का स्वर्ण पदक कोरियाई को मिला।A native or inhabitant of Korea who speaks the Korean language.
koreanఅర్థం : ज्यात कोरियाई भाषा लिहिली जाते ती लिपी.
ఉదాహరణ :
शेवटी तो कोरियन लिहिण्यात यशस्वी ठरला.
పర్యాయపదాలు : कोरियन लिपी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह लिपि जिसमें कोरियाई भाषा लिखी जाती है।
अंततः वह कोरियाई लिखने में सफल हुआ।అర్థం : कोरिया ह्या देशाचा वा कोरियाशी संबंधित.
ఉదాహరణ :
कोरियन हस्तकला प्रसिद्ध आहे.
పర్యాయపదాలు : कोरियाई
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कोरियन ह्या भाषेचा वा कोरियन ह्या भाषेशी संबंधित.
ఉదాహరణ :
कोरियात राहत असताना मनोहरने बरेच कोरियन साहित्य वाचले.
పర్యాయపదాలు : कोरियाई