సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : घोड्यास, बैलास मारण्यासाठी काठीला दोरी, वादी वगैरे लावून केलेले साधन.
ఉదాహరణ : चाबकाचा फटका बसताच घोडा जोरात धावू लागला.
పర్యాయపదాలు : असूड, आसूड, चाबूक, हंटर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
बटे हुए सूत या चमड़े की डोर (जिससे जानवरों आदि को चलाने या भगाने के लिए मारते हैं)।
An instrument with a handle and a flexible lash that is used for whipping.
అర్థం : पाणी वा ओलावा नसलेला.
ఉదాహరణ : ह्या भागात कोरड्या जमिनीमुळे फारसे पीक येत नाही.
పర్యాయపదాలు : जलरहित, निपळ, निपाल, रखरखीत, रूक्ष, शुष्क
जिसमें गीलापन या नमी न हो या बहुत कम हो।
Lacking moisture or volatile components.
అర్థం : (खाद्यपदार्थ)ज्याच्या बरोबर काहीही खाल्ले जात नाही असाछ"कोरडी पोळी खाऊ नको.".
పర్యాయపదాలు : नुसता, सुका
అర్థం : तेल, तूप न लावलेला.
ఉదాహరణ : सीमाला कोरड्या पोळ्या खायला जास्त आवडतात.
जिसमें तेल, घी आदि चिकनी वस्तु न मिली हो या पड़ी हो।
(of food) eaten without a spread or sauce or other garnish.
ఆప్ స్థాపించండి