అర్థం : जिथे पेय पदार्थ तसेच अल्पाहार मिळतो असे ठिकाण.
ఉదాహరణ :
जवळच्या उपाहारगृहात खूप गर्दी असते.
పర్యాయపదాలు : उपाहारगृह
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादे लहानसे उपाहारगृह जिथे कॉफीसोबतच इतर पेये आणि अल्पोपाहार उपलब्ध असतो.
ఉదాహరణ :
काल आम्ही कॉफी कुटीरात वाट बघत बसलो होतो.
పర్యాయపదాలు : कॅफे, कॉफी कुटीर