అర్థం : कॅरम हा खेळ खेळण्यासाठी बनविलेला एक चौरसाकृती पट किंवा पृष्टभाग ज्याच्या चारही कोनाड्यांजवळ मोठी गोल छिद्रे असतात.
ఉదాహరణ :
सोंगट्या व स्ट्रायकरचे कॅरम बोर्डवर होणारे घर्षण कमी करण्याकरिता पातळ बोरिक पावडर वापरली जाते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कैरम का खेल खेलने के लिए बना एक वर्गाकार बोर्ड जिसके चारों कोनों में छेद होता है।
कैरम बोर्ड की सतह बहुत चिकनी होनी चाहिए ताकि गोटियाँ उस पर आसानी से फिसल सकें।