అర్థం : एखाद्याच्या कृपेने किंवा उपकाराने समाधान पावलेला.
ఉదాహరణ :
देवाच्या कृपेने मी कृतार्थ जीवन जगत आहे.
పర్యాయపదాలు : कृतार्थ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : करायचे म्हणून ज्याच्याकरिता काही उरले नाही असा, केलेल्या कामाविषयी समाधान बाळगणारा.
ఉదాహరణ :
भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहून क्रांतिकारकांना कृतार्थ वाटले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :