అర్థం : वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या किंमती कायद्याने नियंत्रित करूनही वरच्या पातळीवर ठेवून केल जाणारा व्यवहार.
ఉదాహరణ :
काळ्या बाजारामुळे निकृष्ट दर्ज्याच्या वस्तू उत्पादन करण्याची प्रवृत्ती निर्माण होते.
పర్యాయపదాలు : काळाबाजार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(चोरी से) संचित वस्तुओं को मनमाने दाम पर बेचने की क्रिया।
आजकल के व्यापारी काला बाजारी से लाखों कमा लेते हैं।అర్థం : अवैधपणे किंवा बेकायदेशीरपणे केला जाणारा बाजार.
ఉదాహరణ :
रॉकेलच्या तुटवड्यामुळे काळा बाजार खूप केला जातो.
పర్యాయపదాలు : काळाबाजार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह बाजार जिसमें वस्तुओं को अवैध रूप से मनमाने दाम पर बेंचा जाता है।
मजबूरी में हमें काला बाजार से कुछ अति आवश्यक वस्तुओं को खरीदना पड़ा।An illegal market in which goods or currencies are bought and sold in violation of rationing or controls.
black market