సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : अत्यंत काळे पाणी असेलला बंगाल खाडीचा भाग.
ఉదాహరణ : कठोर शिक्षा झालेल्या लोकांना काळापाणी येथे पाठवत असे.
పర్యాయపదాలు : काळेपाणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
बंगाल की खाड़ी का वह अंश जहाँ का पानी अत्यंत काला है।
అర్థం : हद्दपारीची शिक्षा ज्यात अपराध्यास अंदमान, निकोबार इत्यादी बेटांवर पाठविले जात होते.
ఉదాహరణ : इंग्रजांच्या शासनकाळात अपराध्यांना काळ्यापाण्याची शिक्षा दिली जात असे..
देशनिकाले की सजा जिसमें अपराधियों को अंडमान, निकोबार आदि द्वीपों में भेजा जाता था।
ఆప్ స్థాపించండి