అర్థం : केवळ कल्पनेच्या पातळीवरील, वास्तवात नाही असा.
ఉదాహరణ :
लेखक आपल्या प्रतिभेने नवी काल्पनिक सृष्टी रचतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो वास्तविक न हो।
वह काल्पनिक बातें सबको सुनाता रहता है।అర్థం : केवळ अंदाजाने किंवा अनुमाने विचार केलेला.
ఉదాహరణ :
अंदाजी धोरण आखून काहीही उपयोग होणार नाही.
పర్యాయపదాలు : अंदाजी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
केवल अटकल या अनुमान से सोचा या समझा हुआ।
अटकलपच्चू धारणाओं के द्वारा सत्य को झुठलाया नहीं जा सकता।