అర్థం : औद्योगिक संस्थेतील अंमलबजावणी करणारी अधिकारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
सुरेंद्र वर्मा एका मोठ्या सिमेंट कंपनीत कार्यकारी आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विशेष रूप से कोई कार्य करने वाला व्यक्ति।
सुरेन्द्र वर्मा एक बड़ी सीमेंट कंपनी में कार्यकारी हैं।అర్థం : मुख्य अधिकारी किंवा शासन ह्यांच्याशी संबंधित असलेला.
ఉదాహరణ :
माझे काका कार्यकारी अभियंता आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :