అర్థం : कार्बनचा किंवा कार्बनशी संबंधित किंवा कार्बनपासून बनलेला.
ఉదాహరణ :
औषधनिर्मितीमध्ये कार्बनिक रसायनशास्त्र मोठय़ा प्रमाणावर वापरले जाते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कार्बन का या कार्बन से संबंधित या कार्बन से बना हुआ।
हाइड्रोकार्बन कार्बनिक यौगिक होते हैं।