అర్థం : बोटे अडकवण्यासाठी मागे पोलादीची दोन भोके असलेले व एका खिळ्याने सांधलेले फिरती पाती असलेले एक हत्यार.
ఉదాహరణ :
कात्रीचा उपयोग कापड, केस, कागद इत्यादी कापण्यासाठी होतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एक मोठा मासा.
ఉదాహరణ :
त्याने बाजारातून दोन किलो कातल घेतला.
పర్యాయపదాలు : कातल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
The shark is a large fish.