సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : लाकूड किंवा बांबूचा लांब तुकडा.
ఉదాహరణ : मुले काठीने आंबे तोडत आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
लकड़ी या बाँस आदि का सीधा थोड़ा लंबा टुकड़ा।
అర్థం : चालताना आधार म्हणून हातात धरावयाचे लाकूड.
ఉదాహరణ : आजी काठी टेकत टेकत चालते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
हाथ में लेकर चलने की सीधी पतली लकड़ी।
A stick carried in the hand for support in walking.
అర్థం : लाकडाचा जाड व आखूड तुकडा.
ఉదాహరణ : त्याने कुत्र्याला काठीने मारले.
పర్యాయపదాలు : दंडुका, दांडा, बडगा, सोटा
అర్థం : बैल हाकण्यासाठी वापरली जाणारी छोटी छडी.
ఉదాహరణ : तो काठीने बैल हाकत होता.
बैल हाँकने की एक छोटी छड़ी।
ఆప్ స్థాపించండి