అర్థం : डोळ्यात घालावयाचा एक काळ्या रंगाचा पदार्थ.
ఉదాహరణ :
काजळ लावल्याने डोळे चांगले होतात अशी समजूत आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Makeup applied to emphasize the shape of the eyes.
eyelinerఅర్థం : दिव्यापासून उत्पन्न होणारा एक काळा पदार्थ जो अंजन म्हणून औषधासाठी अगर शोभेसाठी डोळ्यांत घालतात.
ఉదాహరణ :
दृष्ट लागू नये म्हणून बाळाला काजळ लावले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A cosmetic preparation used by women in Egypt and Arabia to darken the edges of their eyelids.
kohl