సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : काळ्या रंगाचा, लांबट व बळकट चोचीचा , मासे, कीडे खाणारा,कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी.
ఉదాహరణ : कावळा आपले घरटे नेहमी उंच झाडावर बांधतो
పర్యాయపదాలు : काक, कावळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
एक काला पक्षी जो कर्कश स्वर में बोलता है।
Black birds having a raucous call.
అర్థం : मोठ्या बदकाएवढा, बदामी रंगाचा, गळ्याच्या खाली फिक्कट काळी कंठी, पांढरे,काळे,कंच हिरवे पंख आणि काळी शेपटी असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ : चक्रवाक सरोवरे आणि नद्यांच्या काठी आढळतात.
పర్యాయపదాలు : कवंदर, काउंदर, गोसावी बाड्डा, चकवा, चकवी, चक्रवाक, दाऊ, सारझा
एक जलपक्षी जिसके विषय में प्रसिद्ध है कि वह रात को अपने जोड़े से दूर हो जाता है।
Type genus of the Anatidae: freshwater ducks.
ఆప్ స్థాపించండి