అర్థం : पैसे ठेवण्याकरता हात दीड हात लांब व अरुंद असलेली कमरेस बांधावयाची पिशवी.
ఉదాహరణ :
अंतूशेठ व्यापाराला जाताना कमरेला कसा बांधून त्यात पैसे ठेवतात.
పర్యాయపదాలు : बटवा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कोणत्या प्रकारचा.
ఉదాహరణ :
तो माणूस कसा आहे हे त्याच्याशी बोलल्यावरच कळेल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कोणत्या प्रकारे अथवा रीतीने.
ఉదాహరణ :
तू कसा आहेस?
तुम्ही कसे आहात?
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किस तरह से।
हम आपको कैसे बताएँ कि हम कितने परेशान हैं।