అర్థం : ज्यात कविता संग्रहित केल्या आहेत असे पुस्तक.
ఉదాహరణ :
विशाखा हा कुसुमाग्रजांचा पहिला कवितासंग्रह आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह पुस्तक जिसमें कविताओं का संग्रह किया गया हो।
धूप और धुआँ रामधारी सिंह दिनकर का कविता संग्रह है।