అర్థం : कृतत्रेताद्वापरादी चार युगांतील शेवटचे.
ఉదాహరణ :
पुराणानूसार विष्णूचा कल्की अवतार झाल्यावर हे कलियुग संपून कृतयुगास प्रारंभ होईल
పర్యాయపదాలు : कलियुग
అర్థం : कलियुगातील देवता.
ఉదాహరణ :
संधी साधून कलीने नलाच्या शरीरात प्रवेश केला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :