అర్థం : चित्र, ग्रंथ, वास्तू इत्यादींच्या स्वरूपातील एखादी वस्तू.
ఉదాహరణ :
सध्या गांधी मैदानात भारतीय कलाकृतींचे प्रदर्शन भरले आहे.
कितीतरी महान कलाकारांच्या महान कलाकृती तिथे होत्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Photographs or other visual representations in a printed publication.
The publisher was responsible for all the artwork in the book.అర్థం : चित्र, ग्रंथ, वास्तू इत्यादीच्या स्वरूपात तयार केलेली वस्तू.
ఉదాహరణ :
ताजमहल विश्वातील सर्वोत्तम रचनांपैकी एक आहे.
పర్యాయపదాలు : रचना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A product produced or accomplished through the effort or activity or agency of a person or thing.
It is not regarded as one of his more memorable works.