అర్థం : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.
ఉదాహరణ :
रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.
పర్యాయపదాలు : बाहू, भुज, हस्त, हात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.
armఅర్థం : एखाद्या गोष्टीच्या वा कामाच्या मोबदल्यात शासनास देण्यात येणारे धन.
ఉదాహరణ :
शेत विकत घेतल्यावर आम्ही दोन हजार रूपये कर भरला
పర్యాయపదాలు : शुल्क
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxationఅర్థం : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.
ఉదాహరణ :
त्याचा हात मशीनी खाली आला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :