అర్థం : प्रेतावर घालण्याचे किंवा प्रेत गुंडाळण्याचे वस्त्र.
ఉదాహరణ :
काहीजण म्हातारीचे प्रेत कफनमध्ये गुंडाळत होते.
పర్యాయపదాలు : कफन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह कपड़ा जिसमें शव लपेटकर गाड़ा या फूँका जाता है।
कुछ लोग बुढ़िया की लाश को कफन में लपेट रहे थे।