అర్థం : विश्वासघात करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
विश्वासघातकींवर विश्वास ठेवायला नको.
పర్యాయపదాలు : दगलबाज, दगाबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : धोका देणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
आधुनिक युगात धोकेबाजांची काही कमी नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धोखा देनेवाला व्यक्ति।
आधुनिक युग में धोखेबाजों की कमी नहीं है।అర్థం : मनात लबाडी असणारा.
ఉదాహరణ :
त्याच्या कपटयुक्त वागण्याला अनेक लोक बळी पडले.
పర్యాయపదాలు : कपटयुक्त
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Intended to deceive.
Deceitful advertising.అర్థం : विश्वासघात करणारा.
ఉదాహరణ :
मालकाने विश्वासघातकी नोकराला पोलिसांच्या ताब्यात दिले
పర్యాయపదాలు : दगलबाज, दगाबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having the character of, or characteristic of, a traitor.
The faithless Benedict Arnold.అర్థం : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
ఉదాహరణ :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
పర్యాయపదాలు : चालू, धूर्त, धोकेबाज, पाताळयंत्री
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.