౧. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ काम
/ असामाजिक कार्य
అర్థం : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
ఉదాహరణ :
कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते.
तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.
పర్యాయపదాలు :
फसवणूक, लबाडी