అర్థం : दार बंद केल्यावर ते उघडता येऊ नये ह्यासाठी दाराला लावायची धातूची साखळी.
ఉదాహరణ :
झोपताना दाराला कडी लावायला विसरू नकोस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तलवारीत गादीच्या वरचा भाग.
ఉదాహరణ :
कडीवरचे रत्न निघाले.
అర్థం : धातूची कडी.
ఉదాహరణ :
दाराची कडी लाव.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दरवाजा बंद करण्यासाठीचा अडसर.
ఉదాహరణ :
बाहेर जाताना मी कडी लावून घेतली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Catch for fastening a door or gate. A bar that can be lowered or slid into a groove.
latch