అర్థం : तलवारीचा फुलावरचा भाग.
ఉదాహరణ :
ह्या तलवारीच्या वाटीवर फुलांची वेल कोरली आहे.
పర్యాయపదాలు : वाटी
అర్థం : चोळी, पोलके इत्यादींना असलेला स्तनाचा भाग.
ఉదాహరణ :
शिंप्याने ह्या चोळीला रंगीत कटोरी शिवली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any cup-shaped concavity.
Bees filled the waxen cups with honey.