అర్థం : अवकाशातील ग्रहगोलांचा ठरावीक मंडलाकार मार्ग.
ఉదాహరణ :
उपग्रह आपल्या कक्षेत स्थिरावला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नियत या नियमित और प्रायः गोलाकार वह मार्ग जिस पर कोई चीज़, विशेषकर खगोलीय पिंड चलती, घूमती या चक्कर लगाती हो।
पृथ्वी अपनी परिधि में घूमती है।The (usually elliptical) path described by one celestial body in its revolution about another.
He plotted the orbit of the moon.అర్థం : चंद्र, सूर्य इत्यादी अवकाशातील ग्रह इतर ग्रहांभोवती ज्या मार्गाने फिरतात तो मार्ग.
ఉదాహరణ :
ग्रह व उपग्रह यांच्या कक्षा दीर्घवर्तुळाकृती असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A solid figure bounded by a spherical surface (including the space it encloses).
sphereఅర్థం : एखादे मानलेले क्षेत्र ज्यात एखादी संस्था किंवा व्यक्ती कार्यरत असते किंवा त्या व्यक्तीचे कार्यक्षेत्र तेवढ्यापुरतेच असते.
ఉదాహరణ :
ही गोष्ट कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे.
పర్యాయపదాలు : क्षेत्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक माना हुआ क्षेत्र जिसमें कोई सक्रिय रहे, कार्य करे, संचालित हो या उस क्षेत्र में नियंत्रित हो या उसकी शक्ति बनी रहे।
वह शिक्षा के क्षेत्र में बहुत ही आगे है।An area in which something acts or operates or has power or control:.
The range of a supersonic jet.