అర్థం : आपली प्रतिलिपी स्वतः तयार करण्यात तसेच साधारणतः त्याच संगणकाच्या अन्य प्रोगामांमध्ये फाईलींचे सर्वाधिक नुकसान करण्यात सक्षम अशी एक संगणकप्रणाली.
ఉదాహరణ :
संगणक विषाणू मानवाशिवाय शिरकाव करू शकत नाही.
పర్యాయపదాలు : व्हायरस, संगणक विषाणू, संगणकीय विषाणू