అర్థం : रोगाचे निवारण करणारा पदार्थ.
ఉదాహరణ :
डॉक्टरांनी मला चार दिवसांचे औषध दिले
పర్యాయపదాలు : औषध
అర్థం : ज्यात औषधचे गुण आहेत असा.
ఉదాహరణ :
तेथे औषधी वनस्पतींची सूची तयार करण्याचे काम चालू होते.
అర్థం : औषधाशी संबंधीत.
ఉదాహరణ :
ह्या रोपवाटिकेत औषधी वनस्पती जास्त प्रमाणात आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Of or relating to drugs used in medical treatment.
pharmaceutical