అర్థం : सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे होते
పర్యాయపదాలు : रांग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऐसी परम्परा जिसमें एक ही प्रकार की वस्तुएँ, व्यक्ति या जीव एक दूसरे के बाद एक सीध में हों।
राशन की दुकान पर लोगों की पंक्ति लगी हुई थी।అర్థం : लेखणीने लिहिलेली अक्षरांची पंक्ती.
ఉదాహరణ :
चार ओळीचे पत्र तरी लिही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Text consisting of a row of words written across a page or computer screen.
The letter consisted of three short lines.