అర్థం : एखादी वस्तू दुसर्या वस्तुत टाकली वा घातली जाणे.
ఉదాహరణ :
पींपात तेल ओतले.
डब्यात साखर भरली.
పర్యాయపదాలు : ओतले जाणे, घातले जाणे, टाकले जाणे, भरणे, भरले जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : द्रव पदार्थ एका भांड्यातून दुसरे भांडे इत्यादीत टाकणे.
ఉదాహరణ :
आई वाटीने पेल्यात दूध ओतत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :