అర్థం : स्त्रीच्या नेसलेल्या लुगड्याच्या ओच्यात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ इत्यादी घालतात ते पदार्थ.
ఉదాహరణ :
आम्ही सकाळपासून ओटी घेऊन देवळाच्या दारापाशी उभे आहोत.
అర్థం : बेंबीच्या खालचा व गुह्यांगाच्या वरचा भाग.
ఉదాహరణ :
माझे ओटीपोट दुखत आहे.
పర్యాయపదాలు : ओटीपोट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :