అర్థం : दहा अधिक नऊ मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
एकोणिसाचा वर्ग सांग
అర్థం : कोणत्याही इंग्रजी महिन्यात एकोणीसाव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
एकोणीसला रामचा वाढदिवस आहे.
పర్యాయపదాలు : एकोणीस तारीख, १९, १९ तारीख
అర్థం : दहा अधिक नऊ.
ఉదాహరణ :
पिशवीत एकोणीस आंबे आहेत