అర్థం : एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंग होण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
लहानपणापासून संगीतात त्याची तल्लीनता पाहून आम्ही दंग झालो
పర్యాయపదాలు : एकतानता, तद्रुपता, तन्मयता, तल्लीनता, तादात्म्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
तल्लीन होने की अवस्था या भाव।
दिवाकर तल्लीनता से अपने काम में लगा हुआ था।అర్థం : एकाग्र असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
सरिता प्रत्येक काम एकाग्रतेने करते.
పర్యాయపదాలు : तल्लीनता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ध्यान से पूर्ण या भरे होने की अवस्था या भाव।
सरिता प्रत्येक काम ध्यानपूर्णता के साथ करती है।