అర్థం : वीस आणि एक मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
अकरा आणि दहाची बेरीज एकवीस होते.
అర్థం : इंग्रजी महिन्यातील एकविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
ह्या महिन्याच्या एकवीसला रविवार आहे.
పర్యాయపదాలు : एकवीस तारीख, २१, २१ तारीख
అర్థం : वीस अधिक एक.
ఉదాహరణ :
ह्या वर्षी दिवाळीत एकवीस दिवसांची सुट्ट्या आहेत.